मुंबई : जानव्हीचं श्रीदेवीला हृदयस्पर्शी पत्र!
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांना बुधवारी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडचे दिग्गज कलाकार उपस्थित होते. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने आईच्या निधनानंतर पहिल्यांदा आपल्या भावना जाहीर केल्या आहेत.
Continues below advertisement