मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
निवडणुका असल्या की कच्च्या तेल्याच्या किंमती कितीही चढे असो दर मात्र स्थिर असतात आणि जशा निवडणुका संपल्या की दर कसे वाढतात हा गूढ प्रश्न सर्वांनाच पडलाय...
पेट्रोल 17 पैशांनी तर डिझेलचे दर 21 पैशांनी वाढवण्यात आले आहेत.
कारण कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे ला मतदान झालं.. मतदान होईपर्यंत इंधनाचे दर जैसे थे च होते आणि जसं मतदान संपलं सामान्याच्या खिशाला कात्री लागलीए... 24 एप्रिलनंतर आज इंधनाचे दर वाढले आहेत... नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोल 82.65 रुपये तर डिझेल 70.43 रुपये प्रतिलीटर इतकं झालं आहे.