मुंबई : जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, सूत्रांची माहिती

Continues below advertisement
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची वर्णी लागल्याची माहिती आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांच्या नावाला पसंती दिली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram