VIDEO | स्वातंत्र्यात भाजप, संघाचं काहीही योगदान नाही : जावेद अख्तर | मुंबई | एबीपी माझा
आज खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षतेची व्याख्या बदलण्याची गरज आहे, अशा शब्दांत गीतकार जावेद अख्तर यांनी ढोंगी पुरोगाम्यांसह कट्टरतावाद्यांनाही खडे बोल सुनावले. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.