मुंबई : जे जे रुग्णालयातील डॉक्टरांचा संप चार दिवसांनंतर मागे

Continues below advertisement
जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यात चौथ्या दिवशी यश आलं. डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि मार्डमध्ये तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram