मुंबई : जे डे हत्या प्रकरण, सरकारी वकील प्रदीप घरत यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आलं आहे, तर पत्रकार जिग्ना वोरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला आहे. पुरावे आणि साक्षीनुसार छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. छोटा राजनला काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram