मुंबई : पत्रकार जे डे हत्या प्रकरणी छोटा राजन दोषी, जिग्ना वोरा निर्दोष
Continues below advertisement
ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आलं आहे, तर पत्रकार जिग्ना वोरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला आहे. पुरावे आणि साक्षीनुसार छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. छोटा राजनला काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होता.