मुंबई : कथित गाईडकडून इटालियन पर्यटक महिलेवर बलात्कार, आरोपी ताब्यात

Continues below advertisement
अतिथी देवो भवं असं सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीला पायदळी तुडवल्याची घटना मुंबईतील जुहू भागात घडलीय. परदेशातून मुंबईत फिरायला आलेल्या एका ३७ वर्षीय महिलेवर गाईड म्हणवणाऱ्या एका नराधमाने विनयभंग केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram