मुंबई : अॅडमिशननंतर तीन महिन्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करता येणार
Continues below advertisement
मुंबई : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपुढे ऑनलाईन प्रवेश घेण्याची व्यस्तता असताना जातपडताळणी प्रमाणपत्र प्रवेश घेताना सादर करण्याची अट जाचक असल्याची पालक आणि विद्यार्थ्यांची ओरड होती. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंतशास्त्र वगळता अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
Continues below advertisement