मुंबई : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा आज मुंबई दौरा

Continues below advertisement
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी मुंबई दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. यावेळी स्वत: मुख्यमंत्री स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. नेतन्याहू आज दुपारी ताज हॉटेलमध्ये 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मृत पडलेल्यांना श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर ते दहशतवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडलेल्या छबाद हाऊसला भेट देतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram