मुंबई : INT मध्ये किर्ती कॉलेजची 'ईव्हॉल्यूशन ए क्वेश्चनमार्क' एकांकिका अव्वल

यंदाच्या आयएनटी एकांकिका स्पर्धेवर दादरच्या कीर्ती महाविद्यालयाने आपली मोहर उमटवली. कीर्ती महाविद्यालयाची 'ईव्हॉल्यूशन ए क्वेश्चनमार्क' ही एकांकिका यंदा अव्वल ठरली. आयएनटी ही एकांकिका विश्वातील अतिशय मानाची स्पर्धा आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola