मुंबई : MIDC घोटाळा - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह तत्कालीन मंत्रीही चौकशीच्या घेऱ्यात

Continues below advertisement

MIDC घोटाळ्याच्या आरोपांच्या चौकशीत उद्योग मंत्री सुभाष देसाईंसोबत तत्कालीन मंत्री ही चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत. चौकशी समितीची व्याप्ती वाढवण्यात आली असून तत्कालीन उद्योग मंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे, राजेंद्र दर्डा यांच्याकडूनही चौकशी समितीने जमीन व्यवहारांचे मागवले अभिप्राय मागवले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram