मुंबई: इंद्राणी मुखर्जीची प्रकृती बिघडली
Continues below advertisement
शीना बोरा हत्याकांडात जेलमध्ये असलेल्या आरोपी इंद्राणी मुखर्जीची तब्येत काल रात्री अचानक बिघडली. यानंतर तातडीनं तिला जेजे रुग्णालयात हालवण्यात आलं. तिथं आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. सध्या इंद्राणीची तब्येत स्थिर असल्याचं कळतंय..
Continues below advertisement