मुंबई : विमान कारखान्यासाठी कॅप्टन अमोल यादव यांना पालघरमध्ये जागा, राज्य सरकारसोबत करार
Continues below advertisement
राज्य सरकार आणि अमोल यादव यांच्यात 35 हजार कोटींचा करार झाला आहे. एमआयडीसीमार्फत विमान कारखान्यासाठी पालघरमध्ये अमोल यादव यांना जागा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार झाला आहे.
Continues below advertisement