Mumbai Airport | वायुदलाचं विमान लँडिंगवेळी रनवे सोडून पुढे, मोठा अपघात टळला | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
मुंबई विमानतळावरील विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग आज उशिरानं होतंय. रात्री साडेअकराच्या सुमारास इंडियन एअरफोर्सचं विमान तांत्रिक अडचणींमुळे रनवे सोडून पुढे गेलं. सुदैवानं या घटनेत पायलट आणि क्रूला दुखापत झालेली नाही. तरी थोड्याच वेळात मुख्य रनवेवरुन विमानाला बाजूला करण्यात येईल. तोपर्यंत मुंबई विमानतळावर हवाई वाहतुकीचा वेग मात्र मंदावलेला आहे.
Continues below advertisement