Population | भारत 2027 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार | ABP Majha

2027 च्या सुमारास चीनला मागे टाकत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनू शकतो. भारताच्या लोकसंख्येत 2050 पर्यंत 27.3 कोटींची वाढ होऊ शकते. संयुक्त राष्ट्राने हा अहवाल प्रकाशित केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या पॉप्युलेशन डिव्हिजनने 'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2019 हायलाईट्स'मध्ये ही बाब नमूद केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram