मुंबई : देशातील पहिलं क्रूझ टर्मिनल मुंबईमध्ये, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
Continues below advertisement
मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलच भूमीपूजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे भूमीपूजन करण्यात आलं. मुंबई पोर्टमधील हे टर्मिनल केवळ राज्यातीलच नाही तर देशातील हे पहिलं क्रूझ टर्मिनल असणार आहे.
Continues below advertisement