Water tax Increase | मुंबईकरांचं पाणी महागलं, पाणीपट्टीच्या दरात अडीच टक्क्यांनी वाढ | ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे मुंबईकरांना उद्यापासून पाणीकपातीची झळ सोसावी लागणार आहे तर दुसरीकडे पाणी पण महागणार आहे. कारण पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पाणीपट्टीचे दर अडिच टक्क्यानं वाढले आहे. 16 जून पासून नवीन दरवाढ लागू होणार आहे.
Continues below advertisement