मुंबई : अमेरिका-चीन व्यापारी युद्धाचा भारताला फायदा, इंधन दर कमी होणार?
अमेरिका आणि इराणच्या व्यापार युद्धात भारताची भरभराट होण्याची शक्यता आहे... याचं कारण अमेरिका आणि इराणमध्ये द्विपक्षीय वाद टोकाला पोहोचला.. यामुळे अमेरिकेने इराणवर निर्बंध घालून सर्व मित्र राष्ट्रांना इराणबरोबरचे व्यवहार संपवण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली...शिवाय असं न केल्यास देशांना बंदीचा सामना करावा लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड़ ट्रम्प यांनी दिलाय,, इराक आणि सौदीअरेबियानंतर इराक हा भारताला तेल आयात करणारा सर्वात मोठा देश आहे.... मात्र या वादानंतर भारतानं अमेरिकेकडून तेल आयात वाढवलीए.. त्यामुळे आता येणाऱ्या काळात देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.