मुंबई : ICICI च्या चेअरमन चंदा कोचर गोत्यात, व्हिडीओकॉनचं 3 हजार कोटीचं कर्ज वादात!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकीकडे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचं 76 कोटींचं कर्ज, बँकेने अवघ्या 25 कोटीत सेटलमेंट केलं असताना, आता कॉर्पोरेट जगतातील मोठी डील समोर येत आहे.
व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँक यांच्यातील ही डील आहे.
धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावानं कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती.
हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.