स्पेशल रिपोर्ट : चंदा कोचर यांच्यावरील गंभीर आरोपांमुळे ICICI अडचणीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयसीआयसीआय बँकेच्या चेअरमन चंदा कोचर यांनी अवघ्या एका कंपनीच्या बदल्यात 3250 कोटीचं कर्ज वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉनला दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.