मुंबई : व्हिडीओकॉन कर्ज प्रकरण : आयसीआयसीआय बँकेचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयसीआयसीआय बँकेनं व्हिडीओकॉन ग्रुपला कर्ज देताना कुठलंही झुकतं माप दिलेलं नाही, किंवा कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही, असं स्पष्टीकरण जारी केलं आहे. इतकंच नाही तर बँकेच्या चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचीही पाठराखण केली आहे.