मुंबई : मलाही कॉम्प्रमाईजच्या ऑफर आल्या होत्या, अलका कुबल आणि मृण्मयी देशपांडेची स्पष्टोक्ती

Continues below advertisement
श्री रेड्डी हिनं कास्टिंग काउचविरोधात आवाज उठवला. त्यांनतर आता मराठी चित्रपट सृष्टीतही मोठ्या तारकांना या प्रकाराला कधी ना कधी सामोरं जावं लागलंय हे पुन्हा एकदा समोर आलंय. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि मृण्मयी देशपांडे यांनीही आपल्याला कॉम्प्रमाईज करण्याच्या ऑफर आल्या. मात्र आपण त्या ऑफर धुडकावून लावल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.  माझा विशेष या कार्यक्रमात दोघींनीही याचा खुलासा केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram