मुंबई : पेपर तपासणीविरोधातील आंदोलन तीव्र करु : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना
Continues below advertisement
१२ वीच्या परीक्षेला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.
Continues below advertisement