मुंबई : तुमच्या सरपंचाने कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला?

Continues below advertisement
नवी दिल्ली : तुम्ही दर पाच वर्षांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देता. मात्र गावासाठी ते किती निधी आणतात आणि काय कामं करतात, याची कल्पनाही ग्रामस्थांना नसते.

रस्ते, पाणी अशी कामं केलेली तर दिसतात, मात्र याव्यतिरिक्त काय कामं केली जातात, त्यासाठी किती निधी मिळतो, याची सविस्तर माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पंचायत राज मंत्रालयाने सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेली आहे, ज्यावर आपल्या गावासाठी सरपंचाने किती निधी आणला आणि तो कशासाठी खर्च केला, याची सविस्तर माहिती मिळणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram