मुंबई : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दादरमध्ये आंदोलन

Continues below advertisement
आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं. धर्मदाय रुग्णालयामध्ये गरीबांसाठी अनेक योजना चालू आहेत. मात्र त्या योजना योग्य रितीने राबवल्या जात नाहीयत. तसंच धर्मदाय रुग्णालय़ात शासकीय योजनांच्या तपासणीसाठी राज्य सरकारने डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यतेखाली नेमलेली समिती बरखास्त करावी अशीही मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram