स्पेशल रिपोर्ट : मुंबई : क्रूड ऑईलचे दर तळाला, तरी पेट्रोल-डिझेल गगनाला
Continues below advertisement
गेल्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र या काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ झालेली दिसून आली.
Continues below advertisement