मुंबई : घनकचरा व्यवस्थापनाबाबत मुंबई हायकोर्टाची ठाणे मनपाला ताकीद

Continues below advertisement
घनकचरा व्यवस्थापावरुन मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला सक्त ताकीद दिली आहे. घनकरचा व्यवस्थापनाबाबत ठोस उपाययोजना करा, अन्यथा मुंबईप्रमाणे नवीन बांधकामांवर बंदी आणू, असा स्पष्ट इशारा मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिकेला दिला आहे. या संदर्भात 15 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram