High Court | फूड कमिशनच्या याचिकेवरुन हायकोर्टाचा सरकारला उद्विग्न सवाल | ABP Majha
Continues below advertisement
सरकारी योजना, चिल्ड्रन होम, कारागृह, विकास प्रकल्प, इ. सारं काही हायकोर्टानंच पाहायचं का?, मग सरकार आणि त्यांनी नेमलेले प्रशासकीय अधिकारी करतात काय?," हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा उद्विग्न सवाल. फूड कमिशन संदर्भातील याचिकेवरून सरकारच्या भुमिकेवर कोर्टाची नाराजी
Continues below advertisement