मुंबई : राज्यभरात रहिवासी भागात फटाके विक्रीला हायकोर्टाकडून बंदी

Continues below advertisement
राज्यात रहिवासी भागात फटाके विक्रीस मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसंच ज्यांचे विक्री परवाने निवासी भागातले आहेत त्यांचे परवाने तातडीनं रद्द करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. मुंबईतील मालाड भागातील फटाके विक्रेत्यांनी दुकानं पुन्हा सुरु करण्याच्या परवानगीसाठी मालाड फायरवर्क्स वेल्फेअर असोसिएशननं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे. इतकंच नाही, तर नवीन परवाने न देता दिलेले परवाने 50 टक्क्यांपर्यंत आणण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram