मुंबई : राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईकांना हायकोर्टाचा दणका, बावखळेश्वर मंदिराचा अनधिकृत भाग पाडणार
Continues below advertisement
नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईकांना हायकोर्टानं दणका दिलाय. नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिराचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावंच लागणार आहे. आदेशाविरोधातील अपील कोर्टानं फेटाळलंय. त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत मंदिराचं अनधिकृत बांधकाम आपण तोडू असं आश्वासन मंदिर समिती ट्रस्टनं हायकोर्टात दिलंय.
दरम्यान लमंदिर ट्रस्टनं बांधकाम तोडलं नाही, तर एमआयडीसीने पोलिस बळाच्या मदतीनं ते तोडावं असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान लमंदिर ट्रस्टनं बांधकाम तोडलं नाही, तर एमआयडीसीने पोलिस बळाच्या मदतीनं ते तोडावं असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
Continues below advertisement