मुंबई : वृक्षतोडीसंदर्भातील पालिका आयुक्तांचे विशेषाधिकार हायकोर्टाकडून रद्द

Continues below advertisement
मुंबई आणि ठाण्यातील 25 पेक्षा कमी झाडं तोडण्यासंदर्भात पालिका आयुक्तांना दिलेले विशेषाधिकार हायकोर्टानं रद्द केले आहेत. त्यामुळे यापुढे वृक्षप्राधिकरण समितीच्या देखरेखीखालीच वृक्षतोडीचे आदेश निघणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram