मुंबई : 'रेरा' ग्राहकांच्या हिताचाच, हायकोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या

Continues below advertisement

केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने महा’रेरा’ म्हणजेच महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी विरोधातील विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत.

रेरा कायदा हा सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचा असल्याने तो गरजेचा असल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केला. ‘प्रत्येक डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसणं गरजेचंय’ या महात्मा गांधींच्या प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख न्यायमूर्तींनी केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram