मुंबई : 'मेट्रो 3' च्या बेशिस्तांना थोबाडीत मारावीशी वाटते, मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर वैतागल्या
Continues below advertisement
"मुंबईत मेट्रोचं काम सकाळपासूनच सुरु असताना तिथं काम करणारे कामगार जसे ओरडत असतात, फोनवर मोठ्यानं गाणी लावून ऐकत असतात ते पाहून त्यांना जाऊन कानशिलात मारावी असं वाटतं." असं मत मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर यांनी व्यक्त केलं अाहे.
Continues below advertisement