मुंबई : थिएटरमध्ये बाहेरील खाद्यपदार्थांना मनाई कायदेशीर कशी? : हायकोर्ट

Continues below advertisement
मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांना घरुन खाद्यपदार्थ आणण्यास केलेली मनाई कायदेशीर कशी? असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहांतूनच खाद्यपदार्थ विकत घेण्याची सक्ती कुठल्या तरतुदीच्या आधारे केली? याविषयी खुलासा करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram