मुंबई : तत्काळ 50 कोटी जमा न केल्यास डीएसकेंना अटक करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश

Continues below advertisement
डीएसकेंनी तात्काळ 50 कोटी जमा न केल्यास त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 50 कोटी नेमकी कधी भरणार याविषयी हायकोर्टात सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करणं डीएसकेंना अनिवार्य आहे. गुंतवणूकदारांची थकितबाकी या पैशांमधून दिली चुकती केली जाणार आहे. नफ्यातील 25 टक्के रक्कम तात्काळ जमा करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. तसंच विकताय येणाऱ्या संपत्तींची यादीही हायकोर्टानं डीएसकेंना सादर करण्याचे आदेश दिले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram