मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव मरिन ड्राईव्हवरील तरंगत्या हॉटेलला कोर्टाने परवानगी नाकारली!
Continues below advertisement
मरिन ड्राईव्हच्या समुद्रातील प्रस्तावित तरंगत्या हॉटेलला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली. ही परवानगी नाकारताना हेरीटेज कमिटीचा निर्णय योग्य ठरवत, मुंबईच्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे.
मरीन ड्राईव्हच्या ज्या भागात हे हॉटेल प्रस्तावित आहे, त्याच्या आसपास अनेक महत्त्वाची ठिकाणं जवळ आहेत. याशिवाय नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाने परवानगी देताना सुरक्षेच्या मुद्यावरही बोट ठेवलं होतं, याचा उल्लेख हायकोर्टानं हा निर्णय देताना केलाय.