मुंबई : ओखी वादळापासून बचावासाठी प्रशासन सज्ज

Continues below advertisement
मुंबईला ओखी वादळाचा तडाखा बसू नये यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. यासाठी प्रशासनानं मोठी काळजी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबईकरांना भरती आणि ओहोटीची माहिती मिळावी, यासाठी दादर समुद्रकिनाऱ्यावर एक फलकही लावण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram