मुंबई : एमसीएच्या बीकेसी क्लब कर्मचाऱ्यांकडून तेजश्री वैद्यला एक दिवसाचा पगार
Continues below advertisement
लोकलमधून खाली पडून गंभीररित्या जखमी झालेल्या तेजश्री वैद्यला मदत करण्यासाठी एबीपी माझाने केलेल्या आवाहनाला मुंबई क्रिकेट असोसिएसशनच्या बीकेसी क्लबने प्रतिसाद दिला आहे. एमसीएच्या बीकेसीतल 300 कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार तेजश्रीच्या उपचारासाठी देण्याचं ठरवलं आहे.
Continues below advertisement