मुंबई: ओएनजीसीचं हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारं डाऊफिन एएस 365 हे हेलिकॉप्टर डहाणूजवळ कोसळल्याची माहिती मिळते आहे...पवनहंसचं हे हेलिकॉप्टर होतं..आज सकाळी १०.३० पासून हे हेलिकॉप्टर गायब झालं होतं..एअर ट्राफिक कंट्रोल आणि कोस्टगार्डकडून हेलिकॉप्टरचा शोध सुरु होता..या हेलिकॉप्टरमध्ये ओएनजीसीचे ५ कर्मचारी प्रवास करत होते..सकाळी १० वाजून २० मिनिटांना या हेलिकॉप्टरनं जुहू इथून उड्डाण घेतलं होते...