मुंबई : 6 ते 9 जूनदरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस, स्कायमेटचा अंदाज, पालिकेची धावाधाव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2018 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
६ ते ९ जूनदरम्यान मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा स्कायमेटनं वर्तवलाय. त्यामुळे या पावसाळ्यातही मुंबईकरांची त्रिधातिरपिट होणार आहे..
२६ जुलैचा प्रकोप मुंबईकर कधीच विसरणार नाहीत...मुसळधार झालेल्या पावसानं वाहतुकीची दाणादाण उडाली होती...अनेकांची घरं उद्भ्वस्त झाली तर कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला....त्यामुळे मुंबईकरांनो या बातमीनंतर तरी तुम्ही सतर्क राहा....कारण पावसाळा सुरू होताच पुराची स्थिती आ वासून उभी राहणार आहे....दरम्यान स्कायमेटच्या अंदाजामुळे मुंबई महापालिका आणि राज्य शासनही खडबडून जाग झालंय.