Terror Alert In Mumbai | मुंबईसह देशातल्या 19 विमानतळांवर हाय अलर्ट | ABP Majha

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० केंद्र सरकारनं रद्द केल्यामुळं पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईसह देशातल्या १९ विमानतळांवर हाय अलर्ट दिला आहे. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर आमचा प्रतिनिधी दीपेश त्रिपाठीचा रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola