मुंबई : पुढचे 24 तास मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा
Continues below advertisement
गेल्या 3 दिवसांपासून मुंबईसह अख्खा सध्या महाराष्ट्र उन्हाच्या कडाक्यानं होरपळून निघतो आहे. काल मुंबईत सांताक्रुजमध्ये तब्बल ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..तर कुलाब्यातही ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
Continues below advertisement