मुंबई : पद्मविभूषणने सन्मानित कार्डिओलॉजिस्ट डॉ. बी के गोयल यांचं निधन
ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ आणि बॉम्बे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. के. गोयल यांचं हृदयविकारानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.