मुंबई: आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा
Continues below advertisement
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कट केल्यानंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा थांबण्याचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दीपक सावंत यांना उद्याच्या कॅबिनेट बैठकीलाही हजर रहायला सांगितलं आहे. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर त्याअगोदर 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला.