मुंबई : देशासाठी खेळण्यापेक्षा IPL चा पैसा युवा क्रिकेटरना महत्त्वाचा : हायकोर्ट

Continues below advertisement
मुंबई हायकोर्टानं इंडियन प्रिमियर लीगवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. तरुण क्रिकेटपटू सध्या देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळून कोट्यवधी रुपये कमावण्यात धन्यता मानत असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. आयपीएल हे निव्वळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, तर यातून परदेशी चलनाचा मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram