मुंबई : राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Continues below advertisement
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे. दीपक मानकर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे.   जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने  घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी जितेंद्र जगतापने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी , विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होत. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्षं दिपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पहात होता. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram