मुंबई : मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं औरंगाबाद कनेक्शन
Continues below advertisement
मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हर्षल सुरेश रावते असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांचं वय 43 वर्षे आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Continues below advertisement