मुंबई : हार्बर मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने
Continues below advertisement
मुंबई : रेल्वे रुळाखालचे सिमेंट ब्लॉक्स बदलल्यामुळे हार्बर मार्गावरील गाड्यांवर वेगाचं बंधन आहे. सर्व गाड्यांचा वेग चेंबूरजवळ अत्यंत संथ असल्यामुळे वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे.
Continues below advertisement