मुंबई: विशाल करियाच्या भेटीला हरभजन सिंग

Continues below advertisement
कमला मिल आगी प्रकरणी आरोपी असलेल्या विशाल करियाच्या भेटीला हरभजन सिंग गेल्याची माहिती मिळतेय.
जुहू च्या शेजारी असणाऱ्या विशाल करियाच्या घरी काल हरभजन सिंग येणार अशी माहिती माध्यमांना मिळाली होती. रात्री हरभजन विशालच्या घराखाली आला. मात्रस तिथं कॅमेरा पाहताच हरभजन गाडीतून खाली उतरला नाही आणि विशाल करियाला न भेटताच तिथून निघून गेला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram